वाट्टेल ते…! वणी शहरात नेमकं चाललंय तरी काय?

Post Views: 1,763 “राजा सुजाण तर प्रजा सुखी” ही म्हण आज वणी शहरात उपहासाचा विषय ठरत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या वणी शहरात सध्या कायदा अस्तित्वात आहे की नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण येथे जे घडते आहे, ते पाहता “अंधेर नगरी, चौपट राजा” हीच म्हण वास्तव दर्शवते. शहरातील जवळपास सर्वच शासकीय … Continue reading वाट्टेल ते…! वणी शहरात नेमकं चाललंय तरी काय?