ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

Post Views: 2,344 वणी टाईम्स | यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत शिरपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गावठी बनावटीचे देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून पोलिसांनी तब्बल 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शाहरुख गुलशेर खान … Continue reading ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक