मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

Post Views: 2,250 वणी टाईम्स न्युज | वणी तालुक्यातील मोहदा परिसरात एका गिट्टी क्रशर प्लांटवर झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुदास मदनदास दास (53), रा. मोहदा ता. वणी हे जय हनुमान ड्रिलिंग अँड ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत … Continue reading मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार