वणी : ग्रामीण भागातील मुलींनी शाळा, कॉलेज नंतर काय करायचं ? नोकरी सहजासहजी मिळत नाही ! घरी बसल्या बसल्या पैसे कमवायचे तरी कसे ? मग महिला वर्गासाठी आवडता व कोणत्याही सिझन मध्ये चालणारा व्यवसाय म्हणजे ‘ब्युटी पार्लर’ व्यवसाय. थोड फार प्रशिक्षण घेऊन आपल्या गावातच लेडीज हेअर कटिंग, फेशियल, ब्लिचिंग, क्लीनअप, मेहंदी आणि दुल्हन मेकअप करुन चांगली कमाई करता येते.
वणी शहरात शिक्षणानिमित ग्रामीण भागातून येणाऱ्या किंवा शहरातील मुलींना ब्युटी पार्लरचा कोर्स करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. येथील ग्लॅमर ब्युटी पार्लर व ट्रेनिंग सेंटर तर्फे ब्युटिशियन ट्रेनिंगचा पहिला बॅच 01 एप्रिल पासून सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी 31 मार्च रोजी मोफत डेमो क्लासचे आयोजन करण्यात आले आहे.
ब्युटी पार्लर कोर्स शिकणाऱ्या इच्छुक मुली व महिलांनी डेमो क्लास मध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा. त्यानंतर ज्या मुलींना बेसिक व अडवांस कोर्स करायचं आहे, त्यांनी शुल्क भरुन 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षण बॅच मध्ये भाग घेता येणार आहे. तरी ग्रामीण भागातील मुली व महिलांनी आपल्या स्वतच्या पायावर उभे राहण्याची या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन ग्लॅमर ब्युटी पार्लर व ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका प्रिती दरेकर हिने केले आहे.
डेमो क्लास व ट्रेनिंगची अधिक माहिती करिता संपर्क करा :-
ग्लॅमर ब्युटी पार्लर & ट्रेनींग सेंटर
डॉ. तुगनायत यांच्या दवाखान्यात जवळ, महाराष्ट्र बँक चौक, वणी
मो. 9226337137