• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 19, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

तिढा सुटला – मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसणार काँग्रेसची ‘प्रतिभा’ ?

प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळाल्याने चंद्रपूर लोकसभा निवडणुक चांगलीच रंगणार

Wani Times by Wani Times
March 25, 2024
in यवतमाळ जिल्हा, राजकीय, राज्य
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,114

जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर रविवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर येथून तिकीट निश्चित केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेला धानोरकर की वड्डेटीवार हा तिढा सुटला.

भारतीय जनता पक्षाने चंद्रपूर येथून 4 वेळा खासदार व गृह राज्य मंत्री असलेले हंसराज अहिर यांचा पत्ता कापून महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. सुधीर मुनगंटीवार सारख्या भारदस्त नेत्यासमोर कुणीतरी वजनदार उमेदवारच असावा, त्यासाठी मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात खटाटोप सुरू होता.

Relief Physiotherapy Clinicराज्यात काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार असलेले दिवंगत बाळू धानोरकर यांची पत्नी व भद्रावती वरोरा विधानसभा येथून आमदार प्रतिभा धानोरकर यांना खासदारकीचा तिकीट मिळावा यासाठी चंद्रपूर, वणी आर्णी येथील काँग्रेस नेते व कार्यकर्ते एकवटले होते. मात्र काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी त्यांची मुलगी शिवानी वड्डेटीवार हिला तिकीट मिळविण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली होती.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कुणबी समाजाचा बाहुल्य आहे. कुणबी समाजाच्या एकगठ्ठा मतांमुळे बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. जातीनिहाय समीकरण लक्षात घेऊन मुनगंटीवारच्या मानगुटीवर बसविण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी अखेर आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट फायनल केले. प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीमुळे मुनगंटीवार यांना ही निवडणूक जिंकणे सोपे जाणार नाही, यात तिळमात्र शंका नाही.

Tags: काँग्रेसचंद्रपूर लोकसभाप्रतिभा धानोरकरभाजपसुधीर मुनगंटीवारहंसराज अहिर
TweetSendShareShare
Previous Post

खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपी 24 तासात जेरबंद

Next Post

अंघोळीला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू

Related Posts

यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0
राज्य

राज्यात ओला, उबेर व रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी

by Wani Times
May 16, 2026
0
राज्य

प्रतीक्षा संपली.. दहावीचा निकाल उद्या दुपारी

by Wani Times
May 7, 2026
0
यवतमाळ जिल्हा

खबरदार ! स्व-जनगणना करताना सायबर फसवणुकीपासून सावध रहा !

by Wani Times
May 5, 2026
0
राजकीय

झालमुरी खाओबा.. वणी बीजेपी ने मनाया बंगाल की जीत का जश्न

by Wani Times
May 5, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग : 3 किलो सोन्याच्या आमिषात गमावले 20 लाख रुपये

by Wani Times
May 3, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL