• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणीतील तंबाखू तस्करी प्रकरणात कारवाई थंड बस्त्यात

📌 युवासेनेकडून 26 जानेवारी पासून उपोषणाचा इशारा 📌 तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

Wani Times by Wani Times
January 20, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 763

वणी टाईम्स न्युज : शहरातील पंचशील नगर भागात उघडकीस आलेल्या सुगंधी तंबाखू तस्करी प्रकरणात गुन्हा नोंद होऊनही अद्याप ठोस व परिणामकारक कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना अंतिम स्मरणपत्र सादर केले आहे.

स्मरणपत्रानुसार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी लेखी निवेदन देऊनही आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या चौकशी अहवालानंतरही आरोपींवर अटक किंवा वाहन जप्तीची कारवाई झालेली नाही. तक्रारीत नमूद आरोपी ८ डिसेंबर २०२५ पासून मोकाट असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले MH-24-BL-7051 क्रमांकाचे वाहन अद्याप जप्त न होणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तपास सुरू असल्याचे अधिकृत अहवालात नमूद असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नसल्याने तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दिरंगाईस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व निलंबनाची मागणी स्मरणपत्रात करण्यात आली आहे. तसेच संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, गुन्ह्यात वापरलेले वाहन त्वरित जप्त करावे व तपासात दिरंगाई करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करावी. अशी मागणी केली आहे

आंदोलनाचा इशारा

सदर मागण्या येत्या सात दिवसांत पूर्ण न झाल्यास, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता वणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही स्मरणपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत आमदार संजयजी देरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती विभाग), जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार वणी, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तसेच वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आली आहे.

Tags: Lead storysdpo waniSP Yavatmaltobacco smugglingwani policeyuvasena
TweetSendShareShare
Previous Post

कोंबड्यांची झुंज.. अवैध कोंबड जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांची धाड

Next Post

ढाकोरी शाळेत बालआनंद मेळावा व महिला स्नेहमिलनाचे आयोजन

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL