• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ओबीसी समाज आक्रमक : 11 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ‘एल्गार मोर्चा’

ओबीसीची जातनिहाय जनगणनाची मागणी व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा तीव्र विरोध

Wani Times by Wani Times
January 27, 2024
in वणी, सामाजिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 450

जितेंद्र कोठारी, वणी : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनानंतर राज्य सरकारने दबावात येऊन मराठाना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. शासनाने OBC (VJ, NT, SBC) ची जातनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाला सरसकट कुण‌बी प्रमाणपत्र देऊ नये. मराठा समाजाला ‘ओबीसी’ मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये. या प्रमुख मागण्या व इतर 18 मागण्या घेऊन OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती वणी, मारेगाव व झरी यांच्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 11 फेब्रु. रोजी भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

याबाबत शनिवार 27 जाने. रोजी OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना विजय बोबडे यांनी सांगितले कि ‘अभी नही तो कभी नही’ ची परिस्थती आज ओबीसी समाजासमोर आहे. येणाऱ्या काळात आमच्या मुलांनी जर आम्हाला विचारले कि शासनाने ओबीसी समाजाचा हक्क तुमच्याकडून हिसकावून घेत असताना तुम्ही काय करीत होते ? तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार. त्यामुळे समस्त ओबीसी समाजाने ताकदनिशी एकत्र येऊन शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. यावेळी कृती समिती निमंत्रक मोहनजी हरडे अध्यक्ष प्रदीप बोनगिनवार, समन्वयक पांडुरंग पंडीले व प्रवीण खानझोडे यांनी समितीची भूमिका पत्रकारांसमोर मांडली.

एल्गार मोर्चा बाबत माहिती देतांना आयोजकांनी सांगितले कि 11 फेब्रुवारी रोजी येथील शासकीय मैदान येथून हजारो ओबीसी बांधव जमा होऊन शहरातील विविध भागातून घोषणाबाजी करीत मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर परत शासकीय मैदानावर मोर्च्याचे रुपांतर सभेत होणार आहे. यावेळी दिल्ली येथील प्रसिद्द वक्ते व ओबीसी विचारवंत प्रा. डॉ. लक्ष्मण यादव हे सभेला संबोधित करणार आहे. सभेनंतर ओबीसी समाजाचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देणार आहे. या एल्गार मोर्च्यात ओबीसी समाजातील सर्व जातसमूहाने एकत्र येऊन आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी सहकुटुंब सहपरिवार, आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सहभागी व्हावे असे आवाहन OBC (VJ, NT SBC) ज्ञातनिहाय जनगणना कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.

Tags: Lead storysdo wani
TweetSendShareShare
Previous Post

भीषण अपघात : ओव्हरटेकच्या नादात ट्रकने कारला उडविले  

Next Post

मोलाची कामगिरी: कथा स्थळावरून हरविलेल्या मतिमंद युवकाचा पोलिसांनी शिताफीने घेतला शोध

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
वणी

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL