• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वेकोलिमध्ये ऑपरेटर भरती प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी

भरतीमध्ये आर्थिक देवाण घेवाणची शक्यता असल्याची मनसेची तक्रार

Wani Times by Wani Times
March 6, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,631

वणी टाईम्स न्युज : वेकोलिच्या वणी (नॉर्थ) अंतर्गत सर्व खदानींमध्ये शुक्रवार 7 मार्च पासून एच.ई.एम.एम.ऑपरेटरची भरती व प्रशिक्षण प्रक्रिया सूरु होत आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी इन कॅमेरा भरती व प्रशिक्षण प्रक्रिया राबविण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. वेकोलितील काही कामगार नेते अधिकाऱ्यांसोबत संगनमत करुन आर्थिक देवाण घेवाणच्या माध्यमातून सावळा गोंधळ करत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया व प्रशिक्षण हे कॅमेऱ्याच्या समोर घ्यावे. अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी क्षेत्रीय महाप्रंबधकांस दिलेल्या निवेदनातून केली आहे.

इन कॅमेरा भरती प्रक्रिया न केल्यास क्षेत्रीय महाप्रंबधक या आर्थिक देवान घेवाणीत महत्वाचे सूत्रधार व हिस्सेदार असल्याचे गृहीत धरून क्षेत्रीय महाप्रंबधकाच्या विरोधात वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येईल. तसेच वेकोलि विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी वणी मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, संतोष राजूरकर, प्रवीण कळसकर, धीरज बगवा, सूरज काकडे, योगेश काळे, निखिल माथनकर यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: MNSwcl
TweetSendShareShare
Previous Post

अखेर .. गांधी चौक गाळे पुनर्लिलावाचा मार्ग मोकळा

Next Post

प्रेम प्रकरणात ब्रेकअप, विवाहित प्रेयसीला शिवीगाळ

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL