• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

रिलायन्स स्मार्ट सुपर बाजारात ग्राहकांची कथित फसवणूक; सावध राहण्याचे आवाहन

📌 वस्तूंवर दर्शविलेल्या किमतीपेक्षा बिलामध्ये जास्त रक्कम जोडण्यात येत असल्याची ग्राहकांची तक्रार

Wani Times by Wani Times
April 8, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,474

वणी टाईम्स न्युज | यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील शेवाळकर परिसरात असलेल्या Reliance Smart Super Store येथे ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. स्थानिक ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदीदरम्यान विविध प्रकारे अधिक पैसे आकारले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

📌 काय आहेत प्रमुख तक्रारी?

किंमत टॅग व बिलामध्ये फरक

√ वस्तूंवर कमी किंमत दर्शविली जाते; मात्र बिल तयार करताना त्याच वस्तूंवर जास्त दर आकारला जातो.

√ “Buy 1 Get 1 Free” ऑफरमध्ये फसवणूक

√ ऑफरच्या नावाखाली वस्तूंची मूळ किंमत बाजारभावाच्या दुप्पट प्रिंट करून ग्राहकांची दिशाभूल केली जाते.

√ ग्राहकांना न कळत बिलात अतिरिक्त वस्तू किंवा शुल्क जोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

आक्षेप घेतल्यास वादाची परिस्थिती

एखाद्या वस्तूची किंमत बाबत आक्षेप घेतल्यास सुपर बाजारातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन ग्राहकांशी वाद घालत असल्याची तक्रारी ही समोर आल्या आहेत.

वस्तूवर किंमत ₹ 799 आणि बिलामध्ये लावले ₹ 899

⚠️ ग्राहकांसाठी महत्त्वाचे आवाहन

ग्राहकांनी खरेदी करताना पुढील बाबींची काळजी घ्यावी:

√ बिल घेताना प्रत्येक वस्तूची किंमत तपासा

√ ऑफर (Buy 1 Get 1) वस्तूंचा वास्तविक बाजारभाव जाणून घ्या

√ बिल प्रिंट होण्यापूर्वी स्क्रीनवरील रक्कम पडताळा

√ चुकी आढळल्यास त्वरित लेखी तक्रार नोंदवा

🗣️ प्रशासनाने घ्यावी दखल

रिलायन्स स्मार्ट सुपर बाजारात घडत असलेल्या या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून संबंधित प्रशासन व ग्राहक संरक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

👉 ऑफरला बळी पडू नये:

सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना केवळ ऑफर्सवर विश्वास न ठेवता सावध राहणे गरजेचे आहे. जागरूक ग्राहकच अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो.

Tags: फसवणूकरिलायंस सुपर स्टोरवणी
TweetSendShareShare
Previous Post

ऑनलाईन फटका; वणीमध्ये जियो मार्टची घरपोच डिलिव्हरी सेवा ठप्प

Next Post

अखेर … बांबू चोरी प्रकरणी वणी ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL