• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

शिव महापुराण कथेसाठी वणी यवतमाळ मार्गावरील वाहतूक वळविणार

27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत मारेगाव ते वणी महामार्गावर स्कूल बस, रुग्णवाहिका, एस. टी .बस वगळून इतर वाहनांना बंदी

Wani Times by Wani Times
January 23, 2024
in धर्म, यवतमाळ जिल्हा
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,277

जितेंद्र कोठारी, वणी : स्व. सुरेश गोविंदप्रसाद जैस्वाल व स्व. किशोर चिरंजीलाल बोरले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील पळसोनी फाट्यावर महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) यांच्या शिव पुराण कथा कार्यक्रमाची प्रसिद्धी पाहता दिनांक 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत या कार्यक्रमात वणी, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, तसेच इतर जिल्ह्यातून व पर राज्यातून तब्बल 4 ते 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमात दररोज व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, राजकीय नेते व मंत्री भेट देणार आहे.

कार्यक्रमाच्या कालावधीत वणी यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशाने 27 जाने. ते 2 फेब्रुवारी पर्यंत या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहतूक वळण आदेशानुसार यवतमाळ, पांढरकवडा, कळंब, करंजी, राळेगाव कडून येणारे व चंद्रपूर येथे जाणारे अवजड व हलके वाहतूक वाहने वडनेर, हिंगणघाट, जाम, वरोरा मार्गे चंद्रपूर जातील. यवतमाळ, पांढरकवडा, कळंब, करंजी, राळेगाव कडून येणारे व वणी येथे जाणारे वाहनांना वडकी, खैरी, मार्डी, नांदेपेरा मार्गे वणी जावं लागेल. 

वाहतूक वळण आदेश हा अवजड, हलक्या वाहने, खाजगी बसेज यांना लागू असून स्कूल बस, एस. टी. बसेस व रुग्णवाहिका यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर महाराष्ट्र मुंबई कायदा 1951 चे कलम 139 अन्वये कार्यवाही करण्यात येईल. याची वाहन चालकांनी नोंद घ्यावी.

Tags: Lead storyshiv mahapuran katha
TweetSendShareShare
Previous Post

तस्करांच्या तावडीतून गोवंश जनावरांची सुटका 

Next Post

भीषण अपघात : ओव्हरटेकच्या नादात ट्रकने कारला उडविले  

Related Posts

यवतमाळ जिल्हा

खबरदार ! स्व-जनगणना करताना सायबर फसवणुकीपासून सावध रहा !

by Wani Times
May 5, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग : 3 किलो सोन्याच्या आमिषात गमावले 20 लाख रुपये

by Wani Times
May 3, 2026
0
धर्म

वणी में धूमधाम से मनाया गया भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस

by Wani Times
March 31, 2026
0
क्राईम

रेती तस्करीचा मध्यरात्रीचा ‘खेळ’; पोलिसांच्या छत्रछायेत अवैध वाहतूक ?

by Wani Times
March 24, 2026
0
धर्म

वणी में जैन समाज का तीन दिवसीय धार्मिक महोत्सव 15 से 17 मार्च तक

by Wani Times
March 15, 2026
0
यवतमाळ जिल्हा

धीरज भोयर यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

by Wani Times
March 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL