• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

कावड यात्रा नियोजनाबाबत आज जैताई मंदिर येथे बैठक

शहरातील सर्व गणमान्य नागरिक, शिवभक्त, सेवाभावी कार्यकर्ता, व कावड यात्रेत सहयोग देऊ इच्छित नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

Wani Times by Wani Times
July 18, 2025
in धर्म, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,550

वणी टाईम्स न्युज : येत्या 6 ऑगस्ट 2025 रोजी वणी येथून शिरपूर महादेव गडापर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे नियोजन व कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी शुक्रवार 18 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता सामूहिक बैठक व चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक जैताई मंदिर सभागृहात ही बैठक पार पडणार आहेत.

उल्लेखनीय आहे की काशी महाशिवपुराण कथेचे मुख्य आयोजक व धार्मिक कार्यकर्ते स्व. राजकुमार जैस्वाल यांच्या पुढाकाराने मागील वर्षी भव्य कावड यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही कावड यात्रा काढण्याचा राजा जैस्वाल यांचा मानस होता. परंतु दुर्दैवाने केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात राजा जैस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल व मुलगी काशी हिचा अकाली मृत्यू झाला. राजा जैस्वाल यांनी सुरु केलेल्या कावड यात्रेत खंड पडू नये, म्हणून त्यांच्या मित्र मंडळीने दरवर्षी कावड यात्रा आयोजन करण्याचे ठरविले आहे.

याच निमित्ताने विविध विषयांवर चर्चा, विचार विनिमय व नियोजन करण्याकरिता शुक्रवारी बैठकीचे आयोजन जैताई मंदिर सभागृहात करण्यात आले आहे. या सभेत शहरातील सर्व शिवभक्त, गणमान्य नागरिक, सेवाभावी कार्यकर्ता, संस्था, तसेच कावड यात्रेदरम्यान सहभाग नोंदविण्यास इच्छुक व्यक्तींनी या बैठकीत हजर रहावे. अशी विनंती कावड यात्रा समिती तर्फे करण्यात आली आहे.

Tags: kavad Yatrashirpur temple
TweetSendShareShare
Previous Post

जिल्हा परिषद सर्कलचे नाव‘वेल्हाळा’ऐवजी‘लाठी’ करा 

Next Post

मॅकरून शाळेत ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
वणी

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL