• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

माजी आमदार बोदकूरवार यांनी सपत्नीक घेतला गंगास्नानाचा लाभ

महाकुंभच्या शेवटच्या दिवशी कॅबिनेट मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह प्रयागराज येथे हजेरी

Wani Times by Wani Times
February 27, 2025
in धर्म, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,278

वणी टाईम्स न्युज : गेल्या 45 दिवसांपासून प्रयागराज येथे सुरू महाकुंभ मेळाव्याची 26 फेब्रुवारी रोजी सांगता झाली. 144 वर्षात एकदा येणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात जगभरातील 60 कोटीच्यावर भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नानाचा लाभ घेतलेला आहे. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी महाकुंभ मेळाव्यात हजेरी लावली.

Mahakumbh snan

महाकुंभ मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी वणी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही अर्धांगिनी ललिता बोदकुरवार सोबत गंगा स्नानाचा लाभ घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके कुटुंबासह संजीवरेड्डी बोदकुरवार सोबत उपस्थित होते.

सनातन एकतेचे प्रतिक, दर्शन आणि आस्थेचा संगम म्हणजे महाकुंभच्या दिव्य सोहळ्याच्या धरतीवर तिर्थराज प्रयागराज मध्ये गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर सपत्नीक स्नान करण्याचा सौभाग्य मिळाला.144 वर्षानंतर होणाऱ्या महाकुंभाचा हा उत्सव सर्वांसाठी मंगलमय ठरो, हीच प्रार्थना..!

संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार

Tags: mahakumbhMLA Sanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Next Post

महादेव दर्शनावरून परत येताना काळाचा घाला, तरुण ठार

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL