• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Monday, May 11, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वचननामा: भाजपचा ‘विकसित वणी’ संकल्पपत्र जाहीर

🔅 वणी शहराला आधुनिक, स्वच्छ, सुसज्ज आणि सशक्त स्वरूप देण्याचा संकल्प

Wani Times by Wani Times
November 27, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 793

वणी टाईम्स न्युज :  नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते मंगळवारी भाजपच्या संकल्प पत्राचे विमोचन करण्यात आले. ‘विकसित भारत – विकसित महाराष्ट्र – विकसित वणी’ या घोषवाक्याखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संकल्पपत्रात पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधांची निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.

संकल्पपत्रात नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी अनेक ठोस उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून, शहरी भागातील रस्ते, नालीकाम, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सेवांच्या उभारणीत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका भाजपने मांडली आहे.

शहरात डिजिटल सुविधा वाढविणे, आरोग्यकेंद्र उभारणी, युवक-युवतींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम, सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुले, कचरा प्रक्रिया प्रकल्प, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र प्रशस्त नाट्यगृह अशा अनेक योजनांचा आराखडा या संकल्पपत्रात समाविष्ट आहे.

भाजपने यापूर्वीच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहितीही संकल्पपत्रातून दिली असून, नागरिकांच्या विश्वासामुळेच विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. आगामी कार्यकाळात शहराचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून सातत्यपूर्ण आणि नियोजित कामकाज होईल, असा विश्वासही पक्षाने व्यक्त केला आहे.

निवडणुकीत मतदारांचा कौल मिळाल्यास वणी शहराला आधुनिक, स्वच्छ, सुसज्ज आणि सशक्त स्वरूप देण्याचा संकल्प पक्षाने मांडला आहे. भाजपच्या पदाधिकारी व उमेदवारांच्या उपस्थितीत संकल्पपत्राचे वितरण होत असून, शहराच्या भविष्याचे एक व्यापक दृष्टीचित्र मतदारांसमोर ठेवण्यात आले आहे. शेवटी 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन या संकल्प पत्रात करण्यात आले आहे.

Tags: bjp wanielection campaignnagar parishad election
TweetSendShareShare
Previous Post

बहुमताचा दावा : नगर परिषदेवर ‘कमळ’ खिळणार – संजीवरेड्डी बोदकुरवार

Next Post

भाजपची भव्य रॅली आणि जाहीर सभा, मंत्री बावनकुळे राहणार उपस्थित

Related Posts

क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0
वणी

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

by Wani Times
May 8, 2026
0
क्राईम

वणीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक

by Wani Times
May 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL