• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणी नगर परिषद निवडणूक प्रचाराला भाजपची धमाकेदार सुरुवात

☀️ जैताई मंदिरात देवी दर्शन घेऊन प्रचार कार्याचे केले शुभारंभ

Wani Times by Wani Times
November 18, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,190

🏫 वणी नगर परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन करण्याचा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा दावा

वणी टाईम्स न्युज : आगामी 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या वणी नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज, मंगळवारी सकाळी 9 वाजता औपचारिकरीत्या प्रचाराचा नारळ फोडत प्रचारयात्रेला सुरुवात केली. शहरातील ऐतिहासिक जैताई मंदिर येथे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत भाजपचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माता जैताईचे दर्शन घेत आगामी निवडणूक प्रचाराला प्रारंभ दिला.

वणी नगर परिषदेमध्ये 14 प्रभागांसाठी एकूण 29 नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याआधी पक्षाचा प्रचार जोरात नेण्याचा निर्धार भाजपने आजच्या शुभारंभातून स्पष्ट केला. मंदिर परिसरात उपस्थित उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याची ग्वाही दिली असून, जनतेचा कौल मिळवण्यासाठी घराघरात पोहोचण्याचे नियोजन आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.पक्षाच्या या शुभारंभी कार्यक्रमामुळे वणी शहरातील निवडणूक वातावरण अधिक तापले आहे.

प्रचार कार्य शुभारंभ वेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप शहर अध्यक्ष ऍड निलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, दिनकर पावडे, गजानन विधाते यांचेसह प्रभाग प्रभारी, पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या सचिन आत्राम व सर्व 29 उमेदवार उपस्थित होते.

वणी नगर परिषदेवर भाजप सत्ता स्थापन करणार !

नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यापासून तर नामांकन दाखल करण्यापर्यंत भारतीय जनता पार्टी इतर पक्षाच्या पुढे राहिली आहे. आणि आता प्रचार कार्यातही भाजपने आघाडी घेतली आहे. निवडणुकीत मतांच्या बाबतीतही भाजप सर्वांपुढे राहणार. वणी नगर परिषदेवर पुन्हा भाजपच सत्ता स्थापन करणार. असा ठाम दावा यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला.

Tags: bjp waninagar parishad electionpolitical
TweetSendShareShare
Previous Post

अबब.. नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवकाच्या 29 जागासाठी तब्बल 195 अर्ज दाखल

Next Post

खदखद : आम्ही फक्त सतरंज्या उचलायला का ? संतप्त कार्यकर्त्याचा सवाल 

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL