• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बोदकुरवार यांनी बदलविला मतदारसंघाचा चेहरामोहरा

22 गावांत पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद, लाडक्या बहिणींकडून औक्षण अन् स्वागतही

Wani Times by Wani Times
November 15, 2024
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,315

वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारासाठी भाजप, शिंदेसेना, रिपाई (आठवले गट), लहुजी सेनेचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत जात आहेत. कोरोनाचा काळ सोडता मागील अडीच वर्षांत या मतदारसंघाचा झपाट्याने कायापालट झाला. समाजाच्या सर्वच स्तरांपर्यंत शासनाच्या विविध योजना नेण्याची कमाल साधणारे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी आता विविध स्तरावरून नागरिक एकवटले आहेत.

बुधवारी आमदार बोदकुरवार यांनी वणी तालुक्यातील 22 गावांत पदयात्रा काढली. त्यावेळी सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. बोदकुरवार हे जनतेचे हक्काचे नेते व खऱ्या अर्थाने वणी मतदारसंघातील लाडक्या बहिणींचे भाऊ ठरत आहेत. गावागावात लाडकी बहिणी बोदकुरवार यांचे औक्षण करून स्वागत करीत आहे. त्यांनी जाती-धर्म यांचा विचार न करता सर्वच ठिकाणी विकासकामे करण्यावर भर दिला. कोरोनानंतर मिळालेल्या अडीच वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवून टाकला आहे. गाव तेथे रस्ता ही संकल्पना मतदारसंघात पूर्णत्वास आणली आहे. विदर्भातील दुसरे सांस्कृतीक सभागृह वणीला साकारले आहे. अनेक वर्षांपासून वणी येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. तब्बल 140 कोटींची ही योजना आणली आहे. पुढील 60 वर्षांसाठी शहरात पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अनेक वर्षानंतर वणीत तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यश मिळाले आहे.

संविधान निर्माता यांना अभिवादन करताना संजीवरेड्डी बोदकुरवार

वणी, मारेगांव व झरी या तिन्ही तालुक्यात केलेली कामे आता विरोधकांच्या डोळ्यात खुपणारी असली तरी ग्रामस्थांना मूलभूत सुविधा त्यांनी पुरविल्या आहेत. वणी तालुक्यात रस्ते, नवीन वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, न्यायालयाची नवीन सुसज्ज इमारत साकारत आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहोत असे सांगत अनेक वर्षांपासून शेतकऱ्याची फसवणूक करून माजी लोकप्रतिनिधींनी पाणंद रस्त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र शेतकऱ्याचा शेतमाल आणण्यासाठी पाणंद रस्त्यांची खरी गरज ओळखून 17 कोटीचे पाणंद रस्ते बोदकुरवार यांनी मतदारसंघात आणले आहेत. आता या रस्त्यांना व्ही.आर. नंबर देऊन हे रस्ते डांबरीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे. शांत, संयमी व सुसंस्कृत अशी संजीवरेड्डी बोदकुरवार यांची छबी असल्याने त्यांच्यासाठी या निवडणुकीत आता सर्वसामान्य माणूस पुढे आला आहे.

Tags: bjpelection campaignMLA Sanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

मनसेच्या सभेमध्ये जमणारी तोबा गर्दी परिवर्तनाची नांदी

Next Post

‘आम्ही हे करु’ मनसेचा जाहीरनामा

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
वणी

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL