वणी टाईम्स न्युज : येथील यवतमाळ रोडवरील पवनसुत बिल्डिंग मटेरिअलचे संचालक अविनाश पोटे यांचे वडील बापुराव विष्णूजी पोटे (84) यांचे रविवार 25 मे रोजी रात्री 11 वाजता निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. ते पत्रकार तुषार अतकरे यांचे सासरे होते. त्यांची अंत्यसंस्कार वणी येथील मोक्षधामात करण्यात आले. त्यांचे मागे दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.









