धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

Post Views: 1,842 वणी टाईम्स विशेष – वणी परिसरात कोळसा खाणी, औद्योगिक प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावरील वाहतूक व्यवसायामुळे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि मजूर वर्गाची सतत वर्दळ असते. या वाढत्या ग्राहकवर्गामुळे शहरासह आजूबाजूच्या भागात हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या व्यवसायांच्या अन्नसुरक्षा नियमांचे पालन आणि शासकीय परवान्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत … Continue reading धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?