• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

लायन्स शाळेत रविवारी निःशुल्क भव्य आरोग्य शिबीर 

भाजपा वणी विधानसभा व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Wani Times by Wani Times
September 21, 2024
in आरोग्य, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 477

वणी टाईम्स न्युज : दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवाडा निमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने वणी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल नांदेपेरा रोड वणी मध्ये दिनांक 22 सप्टेंबर रविवारला निःशुल्क भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व रोगावर निदान व उपचार करण्यात येणार आहे. शिबीर स्थळावर सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत मोफत नोंदणी होणार आहे. अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली.

या आरोग्य शिबिरात पुढील रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदयरोग, छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडधड करणे इत्यादी आजाराची तपासणी व उपचार केल्या जाईल. भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल.

डोळ्यांचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड), मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजार, हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान, नाक घश्याचे सर्व आजार, संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार, खाज, गजकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार, दमा, बरेच दिवसाचा खोकला, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी आजारावर मोफत तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी व उपचार होणार आहे.

Tags: bjphealth camplions school waniMLA Sanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

रुईची गाठी घेऊन जाणारा कंटेनर मार्डी जवळ पलटला

Next Post

बंद दाल मिलमध्ये चोरट्यांनी मारला डल्ला

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL