Sunday, June 22, 2025
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home वणी

धुलीवंदन निमित्त दिड शहाण्यांचे कवी संमेलन

▪️ शासकीय मैदान येथे सुटणार 'हंसी के फव्वारे'..

Wani Times by Wani Times
March 11, 2025
in वणी, सांस्कृतिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 1,067

वणी टाईम्स न्युज : धुलीवंदन निमित्त अ.भा. अती दिडशहाणे संमेलन समितीच्या वतीने 14 मार्च रोजी सायंकाळी हास्य कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय मैदान (पाण्याची टॉकी जवळ) वणी येथे आयोजित या कवी संमेलनात शहरातील नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक दिग्गज सीनेस्टार कवी शहरात येणार आहे.

मागील 25 वर्षापासून समिती तर्फे दीड शहाणे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई येथील हास्य कवी विनोद सोनी, जबलपूर येथील रश्मि किरण, आलसी कवी राजेंद्र मालविया, लाफ्टर किंग ज्यु. जानी लिवर एवं फिल्म स्टार मुजावर मालेगावी तसेच मंच संचालक किरण जोशी हे कवी श्रोत्यांना खदखदून हसायला लावणार आहेत.

हास्य कवी संमेलनात कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा. असे आवाहन आयोजन समितीचे राजु उंबरकर, रवि बेलुरकर, निकेत गुप्ता, राकेश खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर, आशिष खुलसंगे, प्रदिप बोनगिरवार, सुभाष तिवारी, बंटी खुराणा, दिपक छाजेड, तुषार अतकरे, भिकमचंद गोयनका, रमेश तांबे या दीड शहाण्यांनी केले आहे.

Physiotherapy Clinic
Tags: hollikavi sammelan
Previous Post

रंगपंचमी निमित्त वणी येथे ‘महामूर्ख संमेलन’

Next Post

‘स्थळ’ मराठी सिनेमाची टीम आज वणीकर प्रेक्षकांच्या भेटीला

Related Posts

क्राईम

चक्क.. चोरट्यांनी शेतातील कोठ्यातून म्हैस चोरुन नेली

June 22, 2025
क्राईम

शेतीच्या धुर्‍यावरून वाद : महिलेसह पती आणि नणंदेला मारहाण व जीवे मारण्याची धमकी

June 21, 2025
क्राईम

आजाराला कंटाळून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

June 21, 2025
अपघात

भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

June 21, 2025
Editorial

अंतिम सत्य: अवघ्या काही क्षणांत ध्वस्त झाले एक यशस्वी जीवनसाम्राज्य

June 21, 2025
क्राईम

ऍक्टिव्हा विक्रीसाठी चोरटा ग्राहकाच्या शोधात; पोलिसांनी त्यालाच शोधले

June 19, 2025
Next Post

'स्थळ' मराठी सिनेमाची टीम आज वणीकर प्रेक्षकांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL