• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 7, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

नागपूर व वणी येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक

चोरी गेलेली दोन अक्टिवा व एक मोटरसायकल जप्त

Wani Times by Wani Times
November 23, 2023
in क्राईम
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 414

वणी : नागपूर व वणी येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वणी पोलीस डीबी पथकाने अटक केली. चोरट्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली 2 होंडा अक्टीव्हा मोपेड व 1 मोटरसायकल  जप्त करण्यात आली आहे. सौरव भटवलकर (20) रा. सेवानगर वणी व सतीश मडावी (25) रा. राळेगाव असे अटकेतील चोरट्यांचे नाव आहे.

आरोपी सौरव भटवलकर याच्या ताब्यातून दि. 21 नोव्हे. रोजी वणी बस स्थानक येथून चोरी गेलेली होंडा अक्टीव्हा मोपेड क्र.MH 29 AY 2585 व हिरो होंडा स्पलेंडर मोटरसायकल क्र.  MH 29 Z 5938 जप्त करण्यात आली.  तर आरोपी सतीश मडावी कडून लकडगंज नागपूर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेली होंडा अक्टीव्हा मोपेड क्र. MH 31 DF 1266 जप्त करण्यात आली. नागपूर येथून चोरी गेलेली मोटरसायकल बाबत लकडगंज पोलिसांना माहिती देऊन आरोपी सतीश मडावी याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात एपीआय माधव शिंदे, स. फौ. सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम मो. वसीम, गजानन कुळमेथे यांनी केली.

Tags: crimeLead storytwo wheelerwani police
TweetSendShareShare
Previous Post

टास्क फ्रॉड – छोरीया ले ऑउट येथील युवकाला साडे पाच लाखाने गंडविले

Next Post

शेतकरी पिक विम्यापासून वंचित, मनसेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

क्राईम

अवैध रिश्ते का खूनी अंजाम: मार्डा बांध के जंगल में मिली सड़ी लाश ने खोला हत्या का राज

by Wani Times
June 7, 2026
0
क्राईम

लग्न ठरले, साक्षगंध झाला; पण वरच झाला गायब!

by Wani Times
June 6, 2026
0
क्राईम

ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकणाऱ्या तिघांवर गुन्हा

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

प्रेम संबंधों के चलते नाबालिग हुई गर्भवती, युवक गिरफ्तार

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL