• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

नंदिनी बार समोरून भरदिवसा दुचाकी लांबविली

शहरात दुचाकी चोरट्यांचा हैदोस वाढला

Wani Times by Wani Times
January 10, 2024
in क्राईम
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 588

वणी : यवतमाळ मार्गावर नंदिनी बार जवळ उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लंपास केली. फिर्यादी आशिष अशोक देठे (27) रा. जैन ले ऑउट वणी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हा नंदिनी बार मालक कुलदीप जयस्वाल यांच्याकडे खाजगी चालक म्हणून काम करतो. सोमवार 8 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता आशिष यांनी आपल्या वडिलांच्या नावावर असलेली पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH29AF8378 नंदिनी बारच्या बाजूला खुल्या जागेवर उभी करून कामानिमित्त नांदेपेरा येथे गेला होता. नांदेपेरा येथून दुपारी 4 वाजता परत येऊन मोटरसायकल उभी केलेल्या ठिकाणी गेला असता मोटरसायकल दिसून पडली नाही.

आजूबाजूला शोध घेऊन ही मोटरसायकल मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये अशोक बालाजी देठे यांच्या नावाने असलेली पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH29 AF 8378 कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्द कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags: Lead storythefttwo wheelerwani police
TweetSendShareShare
Previous Post

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक

Next Post

अवैधरीत्या रेतीची वाहतूक, दोन ब्रास रेतीसह मिनी ट्रक जप्त

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
क्राईम

धाबा चालकाच्या खुनाचा काही तासांत उलगडा; दोन आरोपी जेरबंद

by Wani Times
June 10, 2026
0
क्राईम

Murder: लाकडी फाट्याने डोक्यावर वार करून युवकाची हत्या

by Wani Times
June 10, 2026
0
क्राईम

नवविवाहित दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

by Wani Times
June 9, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL