• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

चोरट्यांनी भरदिवसा कोळसा वाहतूक करणारा अठरा चाकी ट्रक लांबविला

📌 नांदेपेरा मार्गावर मजरा गावाजवळ रस्त्यालगत ट्रक उभा करून चालक गेला होता घरी

Wani Times by Wani Times
December 27, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 969

वणी टाईम्स न्युज : रस्त्यालगत उभा केलेला कोळसा वाहतूक करणारा 18 चाकी हायवा ट्रक अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेपेरा मार्गावर भरदिवसा घडलेल्या या घटनेबाबत ट्रक चालक बबलु सिताराम पासवान (३५) रा. विठ्ठलवाडी, वणी यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी यांनी २६ डिसेंबर रोजी सकाळी एकोणा कोळसा खाणीतून आपले ट्रक क्रमांक MH34BH 2686 मध्ये कोळसा भरून लालपुलिया येथील गुप्ता कोल यांच्या प्लॉटवर खाली केला. कोळसा खाली करून दुसरी फेरी घेण्यासाठी ते नांदेपेरा रोडने जात असताना फिर्यादी यांना फोनद्वारे त्यांची मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती मिळाली.

कोलांटउड्या ! निवडणुकीत विरोधात काम, आता भाजपकडे पलटी

त्यामुळे फिर्यादी ट्रक चालकाने तातडीने घरी जाण्यासाठी मजरा गावाजवळील मारोती मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून ऑटोरिक्षाने वणी येथे घरी गेला. मुलीवर उपचार करून सुमारे साडेअकरा वाजताच्या सुमारास तो परत आला असता, उभा केलेला ट्रक त्या ठिकाणी आढळून आला नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही ट्रक सापडला नाही.

अखेर फिर्यादी यांनी याबाबत ट्रान्सपोर्ट मालक अशिष गुप्ता यांना माहिती दिली. त्यांनीही घटनास्थळी येऊन परिसरात शोध घेतला, मात्र ट्रकचा कोणताही मागमूस लागला नाही. शेवटी फिर्यादी ट्रक चालक बबलु सिताराम पासवान यांनी त्यांच्या ताब्यातील व ते गैरहजर असताना 18 चाकी ट्रक (किंमत 58 लाख रुपये) अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 303 (2) नुसार गुन्हा नोंदवून ट्रकचा शोध सुरू केला आहे.

Tags: coalcrimetruck theftwani police
TweetSendShareShare
Previous Post

कोलांटउड्या ! निवडणुकीत विरोधात काम, आता भाजपकडे पलटी

Next Post

प्रेस वेलफेअर असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
वणी

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL