• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Monday, May 11, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ब्रेकिंग न्यूज़ : शस्त्राच्या धाकावर दरोडा; लाखोंचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार

🔅 शहरातील मध्यभागी घडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे नागरिकांत दहशत 🔅 शहर पोलिसांच्या रात्र गस्तीवर झाले प्रश्नचिन्ह उपस्थित

Wani Times by Wani Times
November 30, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,342

वणी टाईम्स न्युज: निवडणुकांची घामघुम सुरु असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या गाडगेबाबा चौकात एका व्यावसायिकाच्या घरी 5 ते 6 दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर 1 ते 2 वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत दरोडेखोर तब्बल 18 ते 20 लाख रूपयांचा ऐवज लुटून पसार झाले. दरोडखोरांनी वृद्ध घरमालक संजय निळकंठराव कोंडावार (76) यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गाडगेबाबा चौक परिसरात अश्विन कोंडावार यांचे कोंडावार ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. दुकानाच्या बाजूने त्यांचे काका संजय कोंडावार यांचे घर आहे. संजय कोंडावार यांना अपत्य नसून त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. त्यामुळे ते घरात एकटेच राहतात. शनिवारी रात्री 1 ते 1.30 दरम्यान 5 ते 6 दरोडेखोरांनी दुकानाचे चौकीदार याला उठवून मालकाला आवाज द्यायला भाग पाडले. संजय कोंडावार यानी घराचा दार उघडताच लुटारू आत शिरले.

दरोडेखोरांपैकी एकाने वृद्ध संजय कोंडावार यांचे हात कसून पकडले. तर एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढली. कोंडावार यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्या चाकूने वार केला. मात्र त्यांनी हात आडवा केल्याने चाकूचा वार हातावर बसला. त्यानंतर लुटारूंनी लोखंडी कपाट फोडून ड्रॉवर मध्ये ठेवलेले 4.50 लाख रुपये रोख तसेच तब्बल 100 ते 120 ग्राम सोन्याचे दागिने काढून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी यवतमाळ येथून डॉग स्क्वाड व फिगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागी घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात तसेच नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. शहरात पोलिसांची नाईट पेट्रोलिंग सुरु असताना मुख्य रस्त्यावरील घरात घडलेल्या धाडसी दरोड्याच्या या घटनेमुळे पोलिसांची कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags: breaking newscrimeRobberywani police
TweetSendShareShare
Previous Post

विरोधकांचे डोळ्याचे पारणे फेडले; भाजपच्या रॅलीत लोटला जनसागर

Next Post

Election Update: वणी येथील प्रभाग क्रमांक 14 (क) मधील निवडणूक रद्द

Related Posts

क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0
वणी

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

by Wani Times
May 8, 2026
0
क्राईम

वणीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक

by Wani Times
May 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL