• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

‘त्या’ 3 लाखांची बॅग दरोडेखोरांना सापडलीच नाही

💼 रोकड भरलेली बॅग पडली कचऱ्यात आणि दरोडखोर रिकामे हाती पळाले

Wani Times by Wani Times
April 7, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,483

वणी टाईम्स न्युज: सोमवारी रात्री वणी मार्डी मार्गावर फिस्की जंगलात घडलेल्या दरोड्याच्या घटनेत 3 लाख रुपयांची बॅग सुदैवाने बचावली. दरोडाखोरांनी रक्कम लुटण्याच्या उद्देशाने धावत्या बाईकला लाथ मारुन खाली पाडली. मात्र त्याच वेळी बाईकच्या टाकीवर ठेवलेली बॅग उसळून रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाऊन पडली. नेमकं त्याचवेळी समोरून काही वाहन येत असल्याचे पाहून बाईकस्वार तिघही दरोडेखोर तेथून रिकामी हाती पसार झाले. त्यामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला.

मिळालेल्या माहितीनुसार चोपण गावातील चेतन विजय चिंचोळकर (25) हा शेती खरेदीच्या कामासाठी 3 लाख रुपये घेऊन दुचाकीने वणी येथून गावाकडे जात होता. दरम्यान रात्री 8.40 वाजता दरम्यान मार्डी ते बामर्डा जंगल रस्त्यावर समोरुन आलेल्या बाईकसवार तिघांनी पुढे जाऊन बाईक पलटून आणली. त्यांनी वेगाने चेतनच्या बाइकचा पाठलाग करुन लुटण्याच्या उद्देशाने एकाने धावत्या बाईकला लाथ मारून चेतनला खाली पाडले.

या सर्व घडामोडी दरम्यान चेतन याच्या बाईकच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली बॅग उसळून रस्त्याच्या कडेला झाडपाल्याच्या कचऱ्यात जाऊन पडली. दरोडेखोर युवकांनी चेतनच्या बाईकची झडती घेतली असता त्यांना काहीही मिळाले नाही. दरम्यान समोरुन काही वाहन येत असल्याचे पाहून दरोडेखोर तेथून पसार झाले. इकडे बाईकवरील बॅग दिसून न पडल्याने दरोडेखोर बॅग घेऊन पळून गेले असावे असे चेतनला वाटले.

दरोड्याच्या या घटनेबाबत त्यांनी लगेच मारेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी सकाळी घटनास्थळ पंचनामा केला असता रस्त्याच्या कडेला झाडपाल्याच्या कचऱ्यात बॅग दिसून पडली. पोलिसांनी बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये 3 लाख रुपये व कागदपत्रे सुरक्षित आढळले. तर दरोड्याच्या प्रयत्न करणाऱ्या तिघं युवकाचा मारेगाव पोलिस शोध घेत आहे. दरोड्याच्या या घटनेमुळे वणी नांदेपेरा वडकी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांत दहशत पसरली आहे.

बातमीची घाई आणि चुकीची माहिती !

मार्डी मार्गावर दरोड्याच्या घटनेबाबत काही न्युज पोर्टलने ‘सर्वात आधी बातमी’ च्या नादात दरोडेखोरांनी 3 लाख रुपयांनी भरलेली बॅग लुटून नेल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या. वास्तविक पाहता घटनेची सखोल माहिती न घेता एकमेकाच्या बातम्या कॉपी करुन छापल्यामुळे चुकीची माहिती वाचकांपर्यंत पोहचली.

Tags: crime newsfake newsmaregao policeroad robbery
TweetSendShareShare
Previous Post

बेपत्ता : माता मंदिर परिसरातून 13 वर्षीय बालिका गायब

Next Post

ऑनलाईन फटका; वणीमध्ये जियो मार्टची घरपोच डिलिव्हरी सेवा ठप्प

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL