• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 7, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

कुख्यात गुंड अमोल ठाकरेवर MPDA दाखल, नागपूर कारागृहात करणार स्थानबद्ध

ठाणेदार उंबरकर यांचा " कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल" चा इशारा

Wani Times by Wani Times
September 5, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, यवतमाळ जिल्हा, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,272

वणी टाईम्स न्युज: शहरात गुंडगिरी व गुन्ह्याच्या विरोधात कडक पाऊले उचलत शहर पोलिसाने एका वर्षात एमपीडीए कायद्याअंतर्गत सलग दुसरी कार्यवाही केली आहे. शहरालगत चिखलगाव येथील कुख्यात गुंड अमोल उर्फ भुऱ्या विजय ठाकरे (31) रा. रामनगर चिखलगाव याच्यावर एमपीडीए कायद्याने कारवाई करून गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर अमोल ठाकरे यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानाबद्धसाठी रवानगी करण्यात येणार आहे.

अमोल ठाकरे विरुध्द अनेक गुन्हे दाखल असल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी वणी व ठाणेदार पोलिस स्टेशन वणी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 अन्वये स्थानबध्द करण्या बाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक,यवतमाळ यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, यवतमाळ यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांनी अमोल ठाकरे यास स्थानाबध्द आदेश जारी केले. आदेशानुसार अमोल ठाकरे याला वणी पोलिसांनी अटक केली.

वणी पोलीस स्टेशनचे प्रभार सांभाळल्यानंतर ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी एमपीडीए अंतर्गत सलग दुसरी कारवाई करून गुंड प्रवृतीच्या लोकांना “कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल” असा इशारा दिला आहे. यापूर्वी शहरातील कुख्यात सट्टाकिंग जमीर खान उर्फ जम्मू याच्यावर एमपीडीए कायद्याने कारवाई करून भंडारा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Tags: breaking newscollector yavatmalMPDA actwani police
TweetSendShareShare
Previous Post

OYO च्या नावाखाली देहव्यवसाय ? नागरिकांचा पोलिसांकडे धडक मोर्चा

Next Post

अजब.. वनोजा (देवी) येथील सिमेंट रस्ता गेला चोरीला..!

Related Posts

क्राईम

अवैध रिश्ते का खूनी अंजाम: मार्डा बांध के जंगल में मिली सड़ी लाश ने खोला हत्या का राज

by Wani Times
June 7, 2026
0
वणी

स्वर्णलीला स्कूल में दो दिवसीय शिक्षक कार्यशाला संपन्न

by Wani Times
June 7, 2026
0
क्राईम

लग्न ठरले, साक्षगंध झाला; पण वरच झाला गायब!

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

नेरच्या ४ तलाठ्यांचे निलंबन; वणीतील आरोपी महसूल अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

by Wani Times
June 6, 2026
0
जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL