• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बेपत्ता : माता मंदिर परिसरातून 13 वर्षीय बालिका गायब

📌 अल्पवयीन मुलींना प्रेम जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकरण वाढले

Wani Times by Wani Times
April 5, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,431

वणी टाईम्स न्युज | संतोषी मातेचे दर्शन घेण्याकरिता मंदिरात गेलेली अवघ्या 13 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वणी शहरातील एका भागात घडलेल्या या घटनेबाबत मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांची अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी हा स्वयंपाकाचे काम करीत असून 3 एप्रिल रोजी सकाळी ते आपल्या कामावर निघून गेले. सायंकाळी 4 वाजता सुमारास फिर्यादी यांच्या पत्नीने फोन करुन सांगितले की, अंजली (बदललेले नाव) ही दुपारी 2 वाजता संतोषी माता मंदिरात गेली तर अजून पर्यंत घरी आली नाही. त्यावर फिर्यादी वडिलांनी अंजलीच्या मोबाईलवर कॉल केला असता रिंग जात होती, पण ती कॉल रिसिव्ह करत नव्हती.

रात्री 8 वाजेपर्यंत आजूबाजूचे परिसर, मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे विचारपूस केली असता अंजलीचा पत्ता लागला नाही. शेवटी मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 137(2) BNS नुसार गुन्हा दाखल करुन मुलीचे शोध घेणे सुरु केले आहे.

सोशल मिडियाचे दुष्परिणाम !
मागील काही काळापासून 13 ते 17 वयोगटातील मुली घरातून बेपत्ता होण्याचे किंवा पळून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन मुलं मुली बेपत्ता होण्यामागे सोशल सोशल मीडियाचा मोठा हात असल्याचे दिसून येत आहे. कमी वयात व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर आणि अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग हा धोकादायक ठरत आहे.

अल्पवयीन मुलांना सोशल मिडिया वापरण्याची बंदी !
इंटरनेट आणि सोशल मिडियाचे दुष्परिणाम लक्षात घेता अनेक देशाने 18 वर्षाखालील मुलांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी घातली आहे. भारतातही अशी मागणी जोर धरत असून सरकार या विषयावर गांभीर्याने विचार करीत असल्याचे बोलले जाते.

Tags: crime newsminor girl missingwani police
TweetSendShareShare
Previous Post

धोका : वणीतील 220 केव्ही उपकेंद्रातून कॉपर अर्थिंग रॉड चोरी

Next Post

‘त्या’ 3 लाखांची बॅग दरोडेखोरांना सापडलीच नाही

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL