• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

Missing: अल्पवयीन परप्रांतीय मुलगी बेपत्ता

📌 अज्ञात व्यक्तीविरुद्धअपहरणाचा गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
February 27, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,345

वणी टाईम्स न्युज: शहरालगत चिखलगाव परिसरातून एका अल्पवयीन परप्रांतीय मुलगी बेपत्ता होण्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब मूळचे छत्तीसगड राज्यातील असून सध्या वणी यवतमाळ मार्गावर लालपुलिया परिसरात मजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घराबाहेर फिरण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात तसेच वणी शहरात तिचा शोध घेतला. सलग तीन दिवस शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने दि. 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेत फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Tags: crimekidnappingLead storyminor girl
TweetSendShareShare
Previous Post

अपराध के खिलाफ जंग : ‘मर्दानी 3’ आज से आपके शहर में ! 

Next Post

अजबच…! ‘मी देशाचा स्वयंइच्छित पंतप्रधान; मला सुरक्षा पुरवा !

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL