• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बसमध्ये चढताना प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास

चंद्रपूर येथील प्रवाश्यासोबत वणी बस स्थानकावर घडली घटना

Wani Times by Wani Times
July 8, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,220

वणी टाईम्स न्युज : चंद्रपूर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एक वृद्ध नागरिकाच्या गळ्यातील सुमारे 60 हजार रुपये किमतीची सोन्याची तुळशीमाळ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी बस स्थानकावर घडली असून याप्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये जबानी रिपोर्ट देण्यात आला आहे.

फिर्यादी रविंद्र वसंतजीभाई करिया (66) रा. गंजवाड वार्ड, चंद्रपूर निवृत्त असून यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे त्यांची शेती आहे. शेती पाहण्यासाठी ते नेहेमी चंद्रपूर येथून कळंब येथे ये-जा करत असतात. 2 जुलै रोजी ते वणी बसस्थानकावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची तुळशीमाळ (60 हजार) चोरून नेली.

माळ चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ शोधाशोध केली मात्र माळ कुठेही सापडली नाही. त्यानंतर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून जबानी तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. वणी बसस्थानक परिसरात गर्दीच्या वेळी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्यामुळे प्रवाशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी केले आहे.

Tags: Lead storyS.T.bustheftwani police
TweetSendShareShare
Previous Post

सन्मान: वणीतील कु. देवयानी हिची बायो मेडिकल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

Next Post

राजकीय खळबळ: वणीमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL