• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

फसवणूक : दवाखान्यात ए.सी. बसविण्याच्या नावावर दुकानदाराला 3 लाखाचा गंडा

गाडगे बाबा चौकातील दुकानदाराने केली पोलिसात तक्रार 

Wani Times by Wani Times
January 22, 2024
in क्राईम, ब्रेकिंग न्युज
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,027

जितेंद्र कोठारी, वणी : खासगी रुग्णालयात एसी (वातानुकूलित यंत्र) बसविण्याची बतावणी करून एका  ठकबाजाने दुकानदाराची 3 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केली. ही बाब शनिवारी दुपारी शहरात उघडकीस आली. याप्रकरणी कार्तिक नारायण देवडे (32), रा. राम शेवाळकर कॉम्प्लेक्स यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. विकी श्रावणकर, रा. मारेगाव, असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी कार्तिक देवडे यांचे राम शेवाळकर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू व ए.सी. विक्रीचे शोरुम आहे. रविवार 7 जानेवारी रोजी दुपारी एक तरुण दुकानात आला. त्यांनी आपले नाव विक्की श्रावणकर, रा. मारेगाव सांगून दवाखान्यात 5 ए.सी. बसविण्याचा भूलथापा देऊन गोदामातील 3 लाख 11 हजार रुपये किमतीचे 5 एसी काढून त्याच्या वाहनात टाकून नेले.

ही घटना 7 जानेवारी रोजी घडली होती. मात्र 20 जानेवारी पर्यंत पैसे न मिळाल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन करून पैसेची मागणी केली असता त्यांनी कोणत्याही व्यक्तीला ए.सी. घेण्यासाठी पाठविले नसल्याची माहिती दिली. हे ऐकताच कार्तिक देवडे यांना त्याची फसवणूक झाल्याचे समजले. कार्तिक देवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tags: crimeLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

हेमंत व्याख्यानमाला : आज मोरेश्वर पुंडशास्त्री यांचे व्याख्यान

Next Post

स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडले झरीजामणी येथील दोन सेतू केंद्र

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL