• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 7, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

घराजवळ अश्लील शिवीगाळ, धमकी आणि गोंधळ

पीडित महिलेने वणी पोलीस ठाण्यात दिली तक्रार

Wani Times by Wani Times
July 11, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,138

वणी टाईम्स न्युज :  शहरातील एका मोहल्ल्यात  महिलेला आणि तिच्या मुलांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 10 जुलै रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने वणी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी घरकाम करणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अनिकेत (वय अंदाजे 25 वर्षे), हा तिच्या घरासमोर येऊन तिच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. संबंधित युवक मुलीशी बोलत नाही म्हणून शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या दिवशी रात्री आरोपी अनिकेत तिच्या घरासमोर येऊन मुलाला बाहेर बोलावले आणि त्याचवेळी अश्लील भाषा, अश्लील गाणी म्हणत शिवीगाळ केली. तसेच बाईकचा वेग वाढवत रस्त्यावर रेस करून परिसरात गोंधळ घातला. यावेळी तो अत्यंत अश्लील आणि अपमानजनक शब्द वापरत होता. या प्रकारामुळे परिसरात राहणारे नागरिकही रस्त्यावर जमा झाले.

त्यानंतर आरोपीने “तुम्ही घराबाहेर निघा नाही तर जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गंभीर प्रकारामुळे पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित युवकाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अनिकेत विरुद्ध कलम 296,352 BNS नुसार गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत.

Tags: crimeObscene languagewani police
TweetSendShareShare
Previous Post

दिवाणी न्यायालय परिसरात डीजेचा धिंगाणा; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Next Post

रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई, पण संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर अजूनही मौन!

Related Posts

क्राईम

अवैध रिश्ते का खूनी अंजाम: मार्डा बांध के जंगल में मिली सड़ी लाश ने खोला हत्या का राज

by Wani Times
June 7, 2026
0
वणी

स्वर्णलीला स्कूल में दो दिवसीय शिक्षक कार्यशाला संपन्न

by Wani Times
June 7, 2026
0
क्राईम

लग्न ठरले, साक्षगंध झाला; पण वरच झाला गायब!

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

नेरच्या ४ तलाठ्यांचे निलंबन; वणीतील आरोपी महसूल अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

by Wani Times
June 6, 2026
0
जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL