• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Monday, May 11, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बाल कामगाराची सुटका, दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल

बाल कामगार विरोधी कृती दलाची साधनकरवाडी येथे धाड

Wani Times by Wani Times
January 12, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,802

वणी टाईम्स न्युज : शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी बाल कामगारांच्या माध्यमातून कामकाज केले जात आहे. आस्थापनांमध्ये बाल कामगार ठेवण्याची माहितीवरुन बाल कामगार विरोधी कृती दलाने शुक्रवार 10 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता साधनकरवाडी परिसरात एका दुकानात धाड टाकून एका बाल कामगाराची सुटका केली.

उ‌द्योग, उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णयानुसार व जिल्हा अधिकारी, यवतमाळ यांच्या निर्देशानुसार गठित बाल कामगार कृती दलाकडून बाल कामगार धाड सत्र राबविण्यात येत आहे. कृती दलाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून कृतीदल सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ  प्रवीण दत्तात्रय गेडाम, महात्मा ज्योतीबा फुले स. कार्य. महा. यवतमाळचे प्रतिनिधी दिपक रा. आटे, जिल्हा समादेशक होमगार्ड यवतमाळचे प्रतिनिधी निरंजन एम. मलकापुरे, रामेश्वर तिळेवाड, पोलीस स्टेशन वणी व दुकान निरीक्षक वणी विजय पा. गुल्हाने यांनी साधनकरवाडी परिसरात एका आस्थापनावर धाड टाकली.

पथकाला आस्थापना मालकाने बाल कामगारांना त्याच्या आस्थापनेमध्ये कामाला लावलेले असुन तिथे बाल कामगार काम करीत असल्याचे आढळून आले. सदर व्यवसाय हा धोकादायक उ‌द्योगात येत असल्याने व या उ‌द्योगात बालकांना कामावर लावल्यास प्रतिबंध असल्याने आस्थापना मालक बालकाचे आर्थीक, मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याचे दिसुन आले. आस्थापना मालकाचे हे कृत्य बाल न्याय, बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 याला भंग करण्याचे असून फिर्यादी दुकान निरीक्षक श्रेणी 2 विजय पांडुरंग गुल्हाने यांनी दिलेल्या फिर्याद वरून वणी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी वजीर खान मोहम्मद जफिर, रा. साधनकरवाडी विरुध्द अल्पवयीन न्याय व बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 75, 79 तसेच कलम 146 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करून बाल कल्याण अधिकारी यवतमाळ यांचे सुपूर्द करण्यात आले.

Tags: crime newsminor labour
TweetSendShareShare
Previous Post

अल्पवयीन मुलांनी बंद घरातून भांडी चोरून नेले

Next Post

दुचाकीवर लिफ्ट देऊन लुटणार करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Related Posts

क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0
वणी

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

by Wani Times
May 8, 2026
0
क्राईम

वणीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक

by Wani Times
May 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL