• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

खळबळ : वणी ठाणेदारावर गंभीर आरोप; आदिवासी महिला चहा विक्रेत्याला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

📌 महिलेची आदिवासी विकास मंत्र्यांकडे लेखी तक्रार; अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाईची मागणी 📌 स्वतःच्या बचावासाठी तक्रारीचा बनाव केल्याचा ठाणेदाराचा खुलास

Wani Times by Wani Times
December 18, 2025
in ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,147

वणी टाईम्स न्युज : वणी येथील तहसील कार्यालयासमोर चहाचे दुकान चालवणाऱ्या आदिवासी समाजातील महिला रिना नंदु जुमनाके यांनी वणी पोलिस ठाण्यातील ठाणेदारावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच चहाचे दुकान फेकून देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, अर्जदार रिना जुमनाके यांचा मुलगा साहील जुमनाके याला काही महिन्यांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने १६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री वणी पोलिस ठाण्यात बयानासाठी बोलावण्यात आले होते. बयान नोंदवित असताना ठाणेदार तेथे आले व त्यांनी अर्जदारास जातीवाचक, अश्लील व अपमानास्पद शब्द वापरून शिवीगाळ केली, तसेच “तुझे चहाचे दुकान फेकून देईन, तहसीलसमोर दुकान टाकू देणार नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे स्वतःसह मुलाचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे नमूद करत, सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याने आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित ठाणेदाराविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, विशेष पोलीस महासंचालक (अमरावती विभाग), जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठविण्यात आली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर वणी शहरात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून तातडीची चौकशी व कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तक्रार खोटी असल्याचा ठाणेदाराचा दावा

चहा विक्रेत्या महिलेचा मुलगा हा अवैध धंदेवाईकांचा पंटर असल्याच्या संशयावरून पोलिसाने त्याचा मोबाईल ताब्यात घेतला होता. तक्रारदार महिलेला कुठल्याही प्रकारच्या अर्वाच्य भाषा किंवा जातीवाचक शब्द बोललो नाही. मुलाच्या बचावासाठी सदर महिलेने माझ्याविरुद्ध खोटी तक्रार केली आहे.

गोपाल उंबरकर – ठाणेदार, पो. स्टे. वणी  

Tags: atrocitybreaking newswani police
TweetSendShareShare
Previous Post

खरीप २०२५ : ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन पाहणीचे शासन निर्देश

Next Post

उत्सुकता वाढली : सहा फेऱ्यांत होणार मतमोजणी

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL