आणि… रात्रीच वणी पोलीस ठाण्यात हजारों लोकांचा जमाव

Post Views: 7,692 वणी टाईम्स न्युज : ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी आलेले वाहन शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडुन पोलीस ठाण्यात आणले. अशी बातमी एका स्थानिक न्युज पोर्टलवरून व्हायरल झाल्याने गुरुवारी रात्री 9 वाजता वणी पोलीस ठाण्यात हजारो लोकांची गर्दी जमा झाली. निवडणुकीत उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय देरकर, अपक्ष उमेदवार संजय खाडेसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन … Continue reading आणि… रात्रीच वणी पोलीस ठाण्यात हजारों लोकांचा जमाव