• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ब्रेकिंग : आमदार देरकर यांनी विना परवाना शहरात चालवली लालपरी..!

नागरिकांचा जीव धोक्यात टाकण्याचा माजी आमदाराचा आरोप

Wani Times by Wani Times
May 10, 2025
in ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,914

वणी टाईम्स न्युज : वणी एस. टी. आगारात दाखल 5 लालपरी बसेजचे उद्घाटन प्रसंगी आमदार संजय देरकर यांनी जड वाहन चालविण्याचा परवाना नसताना शहरात वर्दळीच्या रस्त्यावर लालपरी बस चालवून नागरिकांचे जीव धोक्यात टाकण्याचा आरोप माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी पदावर असताना देरकर यांनी नियम मोडून एस. टी. चालविण्याची लेखी तक्रार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माजी आमदार यांनी केली आहे.

तक्रारीनुसार 7 मे 2025 रोजी वणी आगारात नवीन एस. टी. बस लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संजय देरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. उद्घाटन नंतर आमदार देरकर हे एका बसच्या चालक सीटवर बसले व त्यांनी बस सुरू करून बस स्थानक परिसरातून बाहेर नेली. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर फेरफटका मारून त्यांनी बस परत बस स्थानक आवारात आणली. विशेष म्हणजे आमदार संजय देरकर यांना यापूर्वी बस चालविण्याचा कोणताही अनुभव, परवाना किंवा परिवहन विभागाचा बॅच व बिल्ला नसताना त्यांनी वर्दळीच्या व रहदारीच्या मार्गावर बस चालविण्याचा धाडस केला.

संजय देरकर यांची महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाकडे चालक म्हणुन नियुक्ती नाही. त्यांच्याकडे आरटीओ या सक्षम अधिकाऱ्यांचे बस चालविण्याचा बॅच बिल्ला नाही. जड वाहन चालक म्हणुन आवश्यक असणारे लायसन्स नसताना वणी शहरातून बस चालविली. सरकारी व सार्वजनिक वापराचे वाहन चालविणे ही गंभीर बाब असून त्यांच्याकडे बस चालविण्याचा कोणताही अनुभव व परवाना नाही. दुर्दैवाने काही घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते. महामंडळाने संबंधीत प्रकरणाची चौकशी करुन अनुभव नसतांना एसटी बस चालविण्यास देणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.

नवीन एस. टी. बस लोकार्पण सोहळा प्रसंगी प्रात्यक्षिक म्हणून मी बस चालवून दाखवली. यात काही गैर वाटत नाही. यापूर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्री व इतर काही ठिकाणी नवीन बस उद्घाटन प्रसंगी आमदारांनी बसेस चालवली. यात वणी आगार प्रबंधकाचा काहीही दोष नाही. माजी आमदाराना अद्यापही त्यांचे पराभव पचनी पडत नाहीय. त्यामुळे उठले सुटले काहीही तक्रार करण्याची त्यांची सवयी झाली आहे.

संजय देरकर – आमदार, वणी विधानसभा

पहा आमदार एस. टी. चालवताना व्हिडिओ

Tags: Lead storySanjay DerkarSanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

कार्यवाही : पंचवीस ब्रास बेवारस रेती साठा जप्त

Next Post

घुग्गुस मार्गे रेती तस्करी, पुनवट जवळ मोठा ट्रक पकडला

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL