ब्रेकिंग : मृत वाघाचे दात व नखं चोरणारे 4 वेकोलि कर्मचाऱ्यांना अटक

Post Views: 7,273 वणी टाईम्स न्युज : वेकोलिच्या उकणी खाणीत विद्युत शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या पट्टेदार वाघाचे दात व नखं काढून नेणारे 4 आरोपींना वन विभागाने अटक केली आहे. सतीश अशोक मांढरे (26) रा.वणी, नागेश विठ्ठल हीरादेव (40) रा.उकणी, आकाश नागेश धानोरकर (27) रा. वणी व रोशन सुभाष देरकर (28) रा. उकणी असे अटकेतील आरोपीचे … Continue reading ब्रेकिंग : मृत वाघाचे दात व नखं चोरणारे 4 वेकोलि कर्मचाऱ्यांना अटक