🎉 हार्दिक शुभेच्छा 🎉
श्री हितेनजी अटारा
(सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी – वणी शहर)
आपली भाजप वणी शहर सरचिटणीस पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा… आपल्या कार्यातून पक्ष अधिक बळकट होईल आणि वणी शहरात नवचैतन्य निर्माण होईल, हीच अपेक्षा!
💐शुभेच्छुक 💐
🔸ललित कचवे 🔸राजू गव्हाणे 🔸बालाजी भेदोडकर🔸दिपक पऊनकर
#BJP #WaniCity #HitenAtara #NewAppointment #Congratulations #BJPWani








