• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून भारती बन्सीलाल सिडाम इच्छुक

उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाकडे अर्ज दाखल

Wani Times by Wani Times
November 2, 2025
in जाहिरात, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,968

वणी टाईम्स न्युज: आगामी वणी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक १ मधील सौ. भारती बन्सीलाल सिडाम भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.

भारती सिडाम या वणी महसूल मंडळात कार्यरत असलेल्या तलाठी बन्सीलाल सिडाम यांच्या पत्नी आहेत. बन्सीलाल सिडाम यांचा वणी शहरात दांडगा जनसंपर्क असून, विविध सामाजिक व शासकीय स्तरावर त्यांनी काम करताना एक विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या जनसंपर्काचा फायदा पत्नी भारती सिडाम यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारती सिडाम यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला असून पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील मतदार यांच्याकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अजून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सध्या भारती बन्सीलाल सिडाम यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे आणि त्यावर पक्षश्रेष्ठींचे अंतिम शिक्कामोर्तब होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Advertisebjpnagar parishad electionpresident
TweetSendShareShare
Previous Post

द बर्निंग कार: लालपुलिया क्षेत्र में दौड़ती कार बनी आग का गोला

Next Post

वणी नगर परिषद निवडणूक : सौ. विद्या सचिन आत्राम नगराध्यक्ष उमेदवारीसाठी इच्छुक

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL