• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

कुंपणातील विद्युत प्रवाहाचा धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

वणी तालुक्यातील नेरड (पुरड) येथील घटना

Wani Times by Wani Times
October 12, 2024
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,465

वणी टाईम्स न्युज : शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी थेट कुंपणाच्या तारेत जिवंत वीज प्रवाहाचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. वणी तालुक्यातील नेरड (पुरड) शेत शिवारात ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. विठ्ठल आनंदराव जूनगरी (40), रा. नेरड (पू.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल जुनगरी हा बैलांचा चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. बैलबंडीमध्ये कुटार भरेपर्यंत त्यांनी बैलांना चरण्यासाठी सोडले असता बैल नाल्याकडे निघून गेले. बैलांच्या शोधात विठ्ठल शेतलगत कुचनकर यांच्या शेताकडे गेला असता त्याच्या शेतातील तारांच्या कुंपणात प्रवाहित विजेचा जोरदार झटका लागून तो कुंपणावर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

चारा आणायला दुपारी शेतात गेलेला विठ्ठल अंधार पडूनही घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या शोधात कुटुंबीय व गावकऱ्यांनी शेतात जाऊन पाहिले असता त्याचा मृतदेह कुंपणावर पडून होता. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात सूचना देण्यात आली असता पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.

Tags: electric shockfarmers deathLead story
TweetSendShareShare
Previous Post

बस के पहिए के नीचे आकर यात्री का पैर कुचला

Next Post

निधन वार्ता : शिला बिलोरीया यांचे निधन

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL