• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, चंद्रपूर येथील इसमाचा मृत्यू

▪️ वणी चंद्रपूर महामार्गावर पुनवट जवळ घडला अपघात

Wani Times by Wani Times
October 14, 2024
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,662

वणी टाईम्स न्युज : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठीमागून भरधाव दुचाकीने धडक दिली. वणी घुग्गुस चंद्रपूर महामार्गावर पुनवट गावाजवळ शनिवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार जागीच मरण पावला. उमाकांत केशव येरगुडे (45) रा. तुलसी नगर चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. घटने बाबत मृतक उमाकांत याचे सासरे मनोहर शामराव करडभुजे, रा. शेलू यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार उमाकांत येरगुडे आपल्या ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक MH34 AW 4620 वर शनिवारी रात्री वणी येथून चंद्रपूर येथे जात होते. दरम्यान घुग्गुस मार्गावर पूनवट गाव हद्दीत ठाकरे यांचे शेताजवल रस्त्यावर उभा असलेला ट्रक क्रमांक RJ21 GD 5848 हा अंधारात दिसून न पडल्याने मोटरसायकल ट्रकवर पाठीमागून आदळली. या अपघातात उमाकांत येरगुडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तो जागीच मरण पावला.

ट्रक चालकाने सुरक्षेची कोणतीही उपाय योजना न करता अपघात होईल अशा स्थितीत ट्रक रस्त्यावर उभा केल्यामुळे जावयाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार फिर्यादी यांनी दिली. शिरपूर पोलिसांनी ट्रक क्रमांक RJ21 GD 5848 च्या चालकाविरुद्ध कलम 106(1) व 285 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags: accidentshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

वणी पोलीस ठाण्यातील महिला सहा. फौजदार निलंबीत

Next Post

ठाण मांडून बसलेल्या पोलिसांची बदली करण्याची मागणी

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL